दार उघड बये दार उघड असं म्हणत महाराष्ट्रातील घराघरात पोहचलेले लाडके आदेश भाऊजींचं आता नवे लक्ष्य आहे ते आपल्या मुलाला म्हणजेच सोहमला सिनेसृष्टीमध्ये लॉन्च करण्याचं... त्याप्रमाणे त्यांनी आपल्या होम प्रोडक्शन निर्मित नवे लक्ष्य या सिरिअलमध्ये त्याला ब्रेक दिलाय....सोहमची ही पहिलीच मालिका असून या सिरीअलमध्ये तो पोलिसांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी ऑन ड्युटी चोवीस तास असणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा या मालिकेच्या माध्यमातून तो उलगडणार आहे.आदेश आणि सुचित्रा बांदेकर म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील स्टार कपल...त्यामुळे सोहमचीदेखील पावलं सिनेसृष्टीकडे वळली आहेत…

#lokmatcnxfilmy #AadeshBandekar #Suchitrabandekar #Sohambandekar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber